स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे
₹600.00
1857 चे स्वातंत्र्ययुद्ध ते भारताची स्वातंत्र्यप्राप्ती असा जवळपास 90 वर्षांचा कालखंड या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याची व्याप्ती; सखोलता; सूक्ष्मता आणि जिल्ह्याची स्वातंत्र्यपूर्व-स्वातंत्र्योत्तर कामगिरी यांचा नवा अध्याय जिज्ञासू, अभ्यासक, विचारवंत आणि नव्या पिढीला वाचायला मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसंग्रामाचा मंतरलेला इतिहास लेखकाने रेखाटलेला आहे. अभ्यासू आणि जिज्ञासूंना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त असलेला ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे.
999 in stock
Reviews
There are no reviews yet.