पुस्तक खरेदी

Home ईतर स्वराज्य@350

स्वराज्य@350

40.00

आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘अखंड भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे त्या काळातील खचलेल्या मनांना नवी चेतना, नवी ऊर्जा मिळाली. महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. स्वराज्यासाठी आयुष्यभर लढा देऊन महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणात लढवय्येपणा रुजवला. हा प्रेरणादायी इतिहास साध्यासोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आकाश भडसावळे यांनी मुलांसमोर ठेवला आहे.

Description

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन 350 वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. मोघली सरंजामशाहीच्या काळात जनतेत स्वराज्याचा आत्मविश्वास जागवला. सैन्याला नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे स्वप्न दाखवून त्याला दिशा दिली. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले.
आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘अखंड भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे त्या काळातील खचलेल्या मनांना नवी चेतना, नवी ऊर्जा मिळाली. महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. स्वराज्यासाठी आयुष्यभर लढा देऊन महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणात लढवय्येपणा रुजवला. हा प्रेरणादायी इतिहास साध्यासोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आकाश भडसावळे यांनी मुलांसमोर ठेवला आहे.

पाने 24

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्य@350”

Your email address will not be published. Required fields are marked *