Description
स्नो व्हाईट आणि सात बुटके, म्हणजे बालगोपाळांच्या मनावर राज्य केलेली अजरामर कथा. तुमच्यासारखीच गोड, सुंदर राजकुमारी म्हणजे स्नो व्हाईट आणि बॅक बेंचर्सप्रमाणे खूप मस्ती करणारे सात बुटके, पण मनाने खूप निर्मळ. मात्र ही गुडीगुडी गोष्ट नव्हे, तर या गोष्टीत आहे एक खलनायिका, चेटकीण…
ही चेटकीण स्नो व्हाईटच्या मागे लागलीय. मग इतकी गोड मुलगी या चेटकिणीचा पराभव कसा करेल. हे संगीत-बालनाट्य तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. चेटकिणीची भीती वाटत असली तरी सात बुटके आपल्याला खूप हसवतात.
मग चला, हे धमाल नाटक वाचूया आणि स्नो व्हाईटला चेटकिणीपासून आपणंही वाचवूया…
पाने : 32
Reviews
There are no reviews yet.