सौन्दर्यलहरी
₹200.00
विचारवंतांनी सौंदर्यानुभवाच्या गूढस्वरुपाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न सतत केलेला आहे. असाच मागोवा श्रीभगवद् शंकराचार्यांनी सौंदर्यलहरी या शतलोकी देवीस्तवनात घेतलेला आहे आणि त्या शोधाचे मूर्त स्वरूप म्हणून ललितेची ललित मूर्ती आणि महात्रिपुरसुंदरीची सौंदर्यलहरी निर्माण झाली आहे. तिच्या दर्शनाने आचार्य सतत आनंदविभोर आणि विस्मयचकीत अवस्थेत लेखन करतात, ते वाचून आपणही मंत्रमुग्ध होतो. त्या सौंदर्यलहरी स्तोत्रावरील
डॉ. मानसी कणेकर यांच्या 20 वर्षांच्या अभ्यासातून उलगडलेलं हे सुंदर ललित भाष्य आपल्याला एका वेगळ्याच अध्यात्मिक सौंदर्यविश्वात घेऊन जातं.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.