पुस्तक खरेदी

Home ईतर सोनचाफ्याचं फुल

सोनचाफ्याचं फुल

250.00

हे वर्णन दोन ओळींच्या दोह्याचं किंवा शेरचं असलं तरी हे वर्णन ललित गद्य लेखालाही तितकंच लागू आहे. ललित लेखन छोटं असलं, त्याचा आकार छोटा असला. तरी त्यात विचारांचं विलक्षण सामर्थ्य असू शकतं, किंबहुना असतं. लेखकाला आलेला एखादा लहानसा अनुभव लेखक ललित लेखनात मांडतो, पण लिहिताना तो अनुभव केवळ त्याचा एकट्याचा उरत नाही. वाचकांना वाचताना ‘अरे हे आपलंच आहे’ असं वाटू लागतं. काही वेळा लेखकाच्या मनात दिवसभर एखादी कवितेची, श्लोकाची ओळ फेर धरते आणि मग लेखक त्या ओळीभोवतालचं आपलं विचारविश्व सोप्या शब्दांत लिहून काढतो. कधी भेटलेल्या एखाद्या व्यक्तीचा प्रभाव किंवा त्या व्यक्तीचा वेगळेपणा लेखकाला लेखनासाठी साद घालतो. ही व्यक्ती तिचं चरित्र लिहावं इतकी मोठी नसते. पण ती ललित लेखाचा विषय नक्की होऊ शकते. थोडक्यात, लेखकाच्या विचाराच्या अ‍ॅन्टेना उघडल्या असतील आणि त्याच्या नजरेतला कॅमेरा छोट्या छोट्या गोष्टीही अचूक टिपत असेल तर ललित लेख त्याच्या लेखणीतून उतरू शकतो.

SKU: सोनचाफ्याचं फुल Categories: , , Tag:

Description

पाने ः 156

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोनचाफ्याचं फुल”

Your email address will not be published. Required fields are marked *