शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार
₹750.00
“शूर आम्ही सरदार… स्वराज्याचे शिलेदार”
जिजाऊंच्या मायेच्या सावलीत महाराजांबरोबरीने स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीरांना – शिलेदारांना आपल्या भेटीस आणण्याचा संकल्प.
पुस्तकांचा संच…30-35 पाने, 34 शिलेदार 16 पुस्तकांतून. तुम्ही विकत घ्या आणि महत्वाचे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला- लहान मुलांना भेट द्या, ते वाचतील किंवा वाचता येत नसेल तर आई वडील वाचून दाखवतील – गोष्टी सांगतील.
996 in stock
Reviews
There are no reviews yet.