पुस्तक खरेदी

Home बेस्ट सेलर शिक्केकट्यारी

शिक्केकट्यारी

300.00

मराठ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास
महेश गुप्ते
20 व्या शतकात ऐतिहासिक कादंबर्‍यांचे वाचक वाढले. या कादंबर्‍यांमध्ये रंजन मूल्य अधिक होते. इतिहास संशोधन व लेखन ही किचकट बाब आहे तसेच खूप वेळ खाणारी आहे. पण ज्यांना इतिहासाची विशेष आस्था आहे. आत्मिक तळमळ आहे. अशा लेखकांनी मराठी माणसांना आपला इतिहास कळावा या अर्थाने लिहिलेले हे पुस्तक. मराठेशाहीतील घराणी, मराठे सरदार यांचा स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण इतिहास सांगणारे पुस्तक.

999 in stock

SKU: शिक्केकट्यारी Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्केकट्यारी”

Your email address will not be published. Required fields are marked *