शार्पनर
₹100.00
दिवसेंदिवस बोथट होत चाललेल्या जाणिवांवर जाणीवपूर्वक प्रहार करणे अनेकदा अशक्य होते. शब्दांचा आधार घेऊन या भावना चितारणारी लेखणी संजीव फडके यांनी शार्प केली आहे. जीवनातल्या लहान मोठ्या नानाविध प्रसंगांना, अनुभवांना हळुवारपणे स्पर्श करीत फडके यांची कविता आनंदयात्रेला निघाली आहे. ही एक समरयात्रा आहे.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.