विराग्रणी हिंदू
₹130.00
संभाजी महाराजांना लाभलेल्या 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जो रणसंग्राम ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मांडला, त्यातून पावन-पवित्र झालेल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीला व सह्याद्रीच्या रांगांना हजारो धारकर्यांच्या व शंभूराजांच्या रक्ताचा गंध फुलून आला, त्यातूनच महाराष्ट्राने वीरत्व प्राप्त केले म्हणून तर ह्या मातीने अखंड हिंदुस्थानची रक्षा केली आणि दिल्लीचेही तख्त राखण्यास सज्ज झाला. ह्या महाराष्ट्रानेच परम पवित्र भगवा ध्वज, जो हिंदुत्वाची आणि ह्या राष्ट्राची संस्कृती सांगतो त्याचा जीवनप्रवाह जिवंत ठेवला. जो श्रीराम व श्रीकृष्णाचा अभिमान सांगतो तो हा भगवा ध्वज ह्या महाराष्ट्रामुळे सर्व गडांवर, दिल्लीवर आणि अटकेपार फडकवला. हा अभिमानी नि विलक्षण सुवर्ण इतिहास एक जाणीव नेहमी करून देतो की, देवा-धर्माची रक्षा करण्यास महाराष्ट्राला जावे लागते ती वृत्ती आपल्या समस्त हिंदुस्थानमध्ये निर्माण व्हावी म्हणून हे लेखन “विराग्रणी हिंदू.’
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.