Description
ह्या कथांमधून आपल्याला ‘लिओ’ नावाचं मांजरीचं पिल्लू, ‘चिकचिक’ नावाचं कोंबडीचं पांढरं पिल्लू, ‘अच्छे दिन’ सांगणारे चिमणा चिमणी, ‘लाली आणि पिपी’ नावाच्या मुंग्या, ‘गोलू हत्ती’, ‘टायगर’ नावाचं कुत्र्याचं पिल्लू, ‘मिशो’ आणि ‘मांदेली’ ही सारीच मंडळी आढेवेढे न घेता भेटतात. एवढेच नाही, तर चक्क आपल्याशी ते दिलखुलास बोलतातसुद्धा. ह्या गोष्टी वाचता वाचता आपणही नकळत त्यांच्या विश्वात अलगद शिरतो, ह्या गोष्टींचा एक भाग बनून जातो, हेच ह्या गोष्टींचे खरे यश आहे असे मला वाटते.
– एकनाथ आव्हाड
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते
पाने : 32
Reviews
There are no reviews yet.