मुठीतले आभाळ
₹120.00
पृथ्वीवरच्या मानवी अस्तित्वाला ग्रासणारे संकट, विश्वनिर्मितीमागे दडलेले अनाकलनीय गूढरहस्य, ईश्वर नामक संकल्पनेचा अखंड शोधबोध आणि स्त्री पुरूषांचे सनातन साहचर्य यासारखे विषय मूलगामी स्वरूपाचे आहेत.प्रस्तुत पुस्तकात याविषयावर वैचारिक व बुद्धीनिष्ठ लेखन केलेले आहे. लेखांचे विषय मूलगामी व चिंतनपर आहेत. अतिशय सहजपणे, निकोप मनाने आणि अभिनिवेश न बाळगता त्या त्या विषयाच्या गूढस्थ गाभ्याला थेट भिडण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.