Additional information
छपाई | कृष्णधवल, रंगीत |
---|
₹150.00 – ₹250.00
एका छोट्याश्या गावातून आलेला मुलगा आपल्या शिक्षणाच्या आणि बुद्धी चातुर्याच्या जोरावर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संशोधानाचा महामेरू ठरला. संशोधक म्हणून देशसेवा करत भारताच्या सर्वोच्च अश्या राष्ट्रापटी पदी विराज मान होण्याचा त्यांनी मान मिळवला. या पुस्तकाचे वैशिष्ठ म्हणजे विवीध रंगी चित्रांनी DR. A.P.J. कलाम यांच्या जीवनातील प्रसंग मांडण्याचा एक सुरेख प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.