बागडणार्या गुजगोष्टी (भाग-1 व 2)
₹200.00
हेमा लेले यांनी बालसाहित्यात आपला ठसा उमटविलेला आहे. पालक आणि बालक यांनी एकमेकांना समजून घेणार्या या कथा आहेत. या कथा बालमन समजून घेणार्या पालकांसाठी आहेत. नव्या पिढीशी सुसंवाद साधता येण्यासाठी आहेत. यातील कथा दिशादर्शक आहेत. अनाठायी, अवास्तव अपेक्षांना लगाम घालण्यासाठी आहेत. बालमानसशास्त्राचे उत्तम आकलन या कथांद्वारे केले आहे.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.