तणावातून मुक्तीकडे
₹200.00
प्रत्येक आजाराला औषध असते. पण स्वभावाला औषध नाही असं म्हणतात.
ते का? स्वभाव का बदलता येत नाही? अशा अनेक प्रश्नांची विनोदी शैलीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. मानवी स्वभावाच्या विविध छटा, त्यातील कंगोरे, अत्यंत मिश्किलपणे चित्रीत केलेल्या आहेत. मानवी स्वभावातील अंतरंग उलगडून दाखवणारा आगळावेगळा मनोवेधक दस्तावेज.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.