Description
लहान मुलांना पशु-पक्ष्यांच्या गोष्टी फार आवडतात. म्हणूनच पंचतंत्र-हितोपदेश हे गोष्टीरूप ग्रंथ आजही आदर्श आहेत. या गोष्टींमध्ये मुले नकळतपणे रंगून जातात, गोष्टीतलाच एक भाग बनतात आणि सहज त्यातले सार मुलांमध्ये भिनते. हेच काम संध्या सामंत-सावंत यांनी ‘जंगलातील गोष्टी’ या छोट्या, तरीही दमदार बालकथासंग्रहातून साधले आहे. त्यांचे हे पहिलेच प्रकाशित पुस्तक सर्वांना आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते.
– व्यास क्रिएशन्स्
पाने : 32
Reviews
There are no reviews yet.