गोधन गोसंवर्धन
₹40.00
गाय ही आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे. गोधन हा संपूर्ण विश्वाचा आधारभूत घटक आहे. प्रस्तुत पुस्तिकेत गाईचे कृषी, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्म, रोजगार, ऊर्जा अशा सर्वच क्षेत्रांतले वैज्ञानिक महत्त्व संकलितपणे मांडले आहे. गाय धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, पण एक उपयुक्त , अर्थ निर्मिती करणारी आणि आरोग्याच्या दृष्टीने संजीवक आहे हे या पुस्तकात पटवून दिले आहे.
999 in stock
Reviews
There are no reviews yet.