Description
बालसाहित्य संस्कारक्षम असावं, पण ते साखरेत घोळवलेल्या औषधाच्या गोळीसारखं असावं. त्यांनी मुलांवर संस्कार तर करावेत, पण अप्रत्यक्षपणे. मुलांना कळूही न देता. प्रामुख्याने व्हायला हवं ते मुलांचं मनोरंजन. मेघना जोशी यांचं ‘गडबडगुंडा’ हे बालकथांचं पुस्तक या कसोटीला पूर्णपणे उतरलं आहे. नऊ गोष्टींचं हे पुस्तक आहे खूप छोटं. पण जाडजूड पुस्तकंही देऊ शकणार नाहीत इतकं सगळं आपल्याला देतं.
– डॉ. सुमन नवलकर
पाने : 36
Reviews
There are no reviews yet.