Description
जशी गाईच्या डोळ्यांत
गाढ करुणा झरते
निलांबरीची भुलाई
तुझे अर्थ विनवते..
जरी पाणी खोल आहे
माझी अथांगाची उडी
मला नितळ गाठू दे
मग होवो जगबुडी..
– अशोक बागवे
पाने : 84
₹140.00
जशी गाईच्या डोळ्यांत
गाढ करुणा झरते
निलांबरीची भुलाई
तुझे अर्थ विनवते..
जरी पाणी खोल आहे
माझी अथांगाची उडी
मला नितळ गाठू दे
मग होवो जगबुडी..
– अशोक बागवे
जशी गाईच्या डोळ्यांत
गाढ करुणा झरते
निलांबरीची भुलाई
तुझे अर्थ विनवते..
जरी पाणी खोल आहे
माझी अथांगाची उडी
मला नितळ गाठू दे
मग होवो जगबुडी..
– अशोक बागवे
पाने : 84
Reviews
There are no reviews yet.