कथारंग
₹130.00
शशिकांत कोनकरांच्या लेखक, कथाकार, कादंबरीकार, मालिकालेखक, नाटककार अशा बहुश्रुत आणि बहुआयामी व्यक्तित्त्वाच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या कथांचा नजराणा. दैनंदिन घटना, अनुभव, भावभावनांचा आविष्कार असणार्या खुसखुशीत आणि नर्मविनोदाचा कथासंग्रह. शब्दांवर प्रभुत्व, संवादाची ताकद, कथानकातून उलगडणार्या प्रसंगांचा जिवंतपणा हे कोनकरांची लेखनाची खासियत. याचा प्रत्यय प्रत्येक कथा वाचताना येतो.
1000 in stock
Reviews
There are no reviews yet.