पितांबरी अभिवाचन स्पर्धा
व्यास क्रिएशन्स व पितांबरी कंठवटी आयोजित अभिवाचन स्पर्धा खास महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी.
विजेत्या शिक्षकांना व विजेत्या शिक्षकांच्या शाळेस भराघोस पारितोषिके. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यक्यता नाही.
व्हाट्स अप्प , फेसबुक किंवा ई-मेल च्या माध्यमातूनच सादरीकरण पाठवावे.
शिक्षकांच्या साहित्य अभिरुचीची खरी परीक्षा.
स्पर्धेसाठी सादरीकरण पाठवायची अखेरची तारीख
दिनांक: 17 एप्रिल 2019
संपर्क व सादरीकरण पाठवायचा नं: 9967637255.
अथवा खालील लिंक वर जाऊन पण फॉर्म भरू शकता..
Click The link to fill the form: http://bit.ly/ AbhivachanForm