माहिती

बालवाचनालय माहिती

बालवाचनालय   व्यास क्रिएशन्स चा एक अभिनव उपक्रम.

बालवाचकांना वाचनाची  गोडी लागावी, वाचनाच्या माध्यमातून त्यांचा  बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने  व्यास क्रिएशन्स् तर्फे बालवाचनालय चळवळीचा उपक्रम हाती घेण्यात आला.  ७५० हुन अधिक  वाचनालये आज पर्यन्त महाराष्ट्र भारत स्थापन केली गेली आहेत.

बालवाचनालये ही बालकांनी बालकांसाठी चालवलेले वाचनालय ही संकल्पना आहे.

शाळा, सोसायटी, आदिवासी पाडे, गावातल्या शाळा, कुठे ही बालवाचनालय सुरू करू शकता.