बालसाहित्य
व्यास क्रिएशन्स् तर्फे आज पर्यंत २१६ पुस्तके बाल / कुमार वाचकांसाठी प्रकाशित केली आहेत.
१५० हुन अधिक मान्यवर लेखक, नवोदित लेखकांचा यात समावेश आहे.
मराठीतील पारंपरिक कथांहून वेगळ्या कथा नव्या पिढीला भावातील अश्या स्वरूपात लिहून प्रकाशित केल्या आहेत.
नवनवीन कथा कवितां सोबत बाल/कुमार वाचकांना भावातील अश्या वैज्ञानिक माहिती , माध्यमांबद्दलची माहिती , नाट्यछटा , नाटिका यांचा सुद्धा यात आहे.
बालवाचनालय माहिती
बालवाचनालय व्यास क्रिएशन्स चा एक अभिनव उपक्रम.
बालवाचकांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाच्या माध्यमातून त्यांचा बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने व्यास क्रिएशन्स् तर्फे बालवाचनालय चळवळीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ७५० हुन अधिक वाचनालये आज पर्यन्त महाराष्ट्र भारत स्थापन केली गेली आहेत.
बालवाचनालये ही बालकांनी बालकांसाठी चालवलेले वाचनालय ही संकल्पना आहे.
शाळा, सोसायटी, आदिवासी पाडे, गावातल्या शाळा, कुठे ही बालवाचनालय सुरू करू शकता.
नोंदणी
आपण बालकांसाठी कामा करणार्या संस्थांना , ग्राम शाळांना देणगी स्वरुपात हे वाचनालय भेट देऊ शकता.
यासाठी खजिना बालवाचनालाय ची नोंदणी आपण ऑनलाइन करू शकता किंवा आपण आम्हाला फोनवर संपर्क करून खजिना बाल वाचनालय मागवु शकता. आपल्या इछित स्थळी आम्ही खजिना पोहचवण्याची व्यवस्था करू.
संपर्क : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०