पुस्तक प्रकाशने
४५० हुन अधिक पुस्तकांचे प्रकाशन व्यास क्रिएशन ने केले आहे. यात कथा संग्रह, कविता संग्रह ,कादंबरी, ललित लेखन,अनुवादित ,ऐतिहासिक ,संत साहित्य सोबत कुमार बाल वाचकांसाठी असलेल्या पुस्तकांचा एक आगळा वेगळा संग्रह आहे. विजया वाड, विजया राज्याध्यक्ष, यु. म. पठाण , अनुराधा कुलकर्णी, संपदा वागळे, एकनाथ आव्हाड, हेमा लेले, वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांसारख्या नामवंत लेखकांचा समावेश आहे.