नोंदणी

नोंदणी

आपण बालकांसाठी कामा करणार्‍या संस्थांना , ग्राम शाळांना देणगी स्वरुपात हे वाचनालय भेट देऊ शकता.

यासाठी खजिना बालवाचनालाय ची नोंदणी आपण ऑनलाइन करू शकता किंवा आपण आम्हाला फोनवर संपर्क करून खजिना बाल वाचनालय मागवु शकता. आपल्या इछित स्थळी आम्ही खजिना पोहचवण्याची व्यवस्था करू.

संपर्क : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०