खजिना संच

व्यास क्रिएशन ची एक वेगळी संकल्पना  व एक संकल्प
बालवाचकांना  भरपूर वाचायला मिळावं त्या योगे  त्यांचा सर्वांगीण विकास घडू शकेल अशी आमची धारणा आहे.  म्हणून व्यास क्रिएशन ने खजिना संच  हा उपक्रम सुरु केला.  विशेषतः खेड्यापाड्यातील  मुलांना पर्यंत पुस्तके  पोहचवीत त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून  खाऊच्या पैश्यात पुस्तके या संकल्पनेतून खजिना संच उदयास आला त्यात २५० हुन अधिक पुस्तके आहेत.