Description
आज जग खूप पुढे गेलं आहे. पूर्वी पालक मुलांना म्हणायचे की जास्त मोबाईल बघू नकोस. आता तर अभ्यासही मोबाईलवर करावा लागतो. त्यामुळे लहान मुलांनाही मोबाईल वापरावा लागतो. आपल्या या ’सावधान’ नाटकात एक असं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे ’मोबाईलपूर’ आणि या गावातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक काम मोबाईलवरच करत असते. जणू मोबाईलचं व्यसनच.
महाराणी शिवगामीदेवीला हे मोबाईलचं व्यसन दूर करायचं आहे. पण एकवेळ लहान मुलांना वठणीवर आणता येईल, मोठ्या माणसांना कसा धडा शिकवायचा? हाच तिच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. चला तर बालदोस्तांनो, या मोबाईलपूरमध्ये एक फेरफटका मारुन येऊना आणि पाहुया तरी, हे गाव आहे तरी कसं?
पाने : 20
Reviews
There are no reviews yet.