पुस्तक खरेदी

Home लेटेस्ट महामानव

महामानव

150.00250.00

महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रवींद्र गोळे
महामानव, प्रज्ञासूर्य, भारत रत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर हे युगपुरुष होते. कठोर परिश्रमातून त्यांनी पीडित समाजबांधवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, भेदभावरहित समाज, एकात्मता यांचा विचार दिला. त्यांचे संपूर्ण चरित्र अथांग आहे. त्यांचे चरित्र वाचणे आणि त्यांच्या आदर्शवत जीवनातून स्वतःला घडविण्याची प्रेरणा घेणे ही खरी गरज आहे. अशी प्रेरणा उमलत्या पिढीला या पुस्तकातूनच नक्की मिळेल.

Additional information

छपाई

कृष्णधवल, रंगीत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महामानव”

Your email address will not be published. Required fields are marked *