Description
हरीश नायक हे गुजराती भाषेतील नावाजलेले बालसाहित्यिक. त्यांनी मुलांसाठी शेकडो कथा गुजरातीमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. गुजराती भाषेत बालसाहित्यातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध प्रांतातील आणि देशविदेशातील मौलिक बालसाहित्य त्यांनी गुजरातीत आणले आणि त्यामुळे भारतीय मुलांवर त्यांनी महान उपकार केलेत. हरीशभाई म्हणायचे की, ‘मी असेपर्यंत बाल-किशोर वाचकांना कथांची वानवा कधीच पडणार नाही.
पाने : 24
Reviews
There are no reviews yet.