परिचय

व्यास क्रिएशन्स्

“क्रियाशील नवनिर्मितीचा वसा घेतलेली युवा प्रकाशन संस्था”

क्रियाशील नवनिर्मितीचा वसा म्हणजे सकलसृजन कार्यासाठी सर्वस्व झोकून दिलेला एक वास्तववादी विचार होय. याच विचारधारेतून ‘व्यास क्रिएशन्स्’चा जन्म झाला. नव्या कल्पना, संकल्पना, विचार, रसिकता आणि सृजनशीलता यांचा आविष्कार म्हणजे व्यास क्रिएशन्स्.

  • प्रकाशन संस्था : प्रकाशनाच्या माध्यमातून ‘व्यास’ साहित्य आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत आहे.दर्जा, सकसलेखन, उत्कृष्ट निर्मिती आणि कलात्मकता यांचा साहित्याविष्कार म्हणजे ‘व्यास क्रिएशन्स्.’ व्यास क्रिएशन्स् ही केवळ संस्था नाही किंवा केवळ प्रकाशनाचा व्यवसाय नाही, तर ‘व्यास क्रिएशन्स्’ ही एक ‘अक्षर चळवळ’ आहे; शब्दांशी नातं जोडणारी आणि मने जपणारी ‘कार्यशाळा’ आहे.

नीलेश गायकवाड या तरुण संचालकाच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यास क्रिएशन्स्चा हा अक्षरयज्ञ अखंड सुरूच राहणार आहे. नैतिकता, माणुसकी आणि विश्वास ही त्रिसूत्र व्यास क्रिएशन्सची आधारस्तंभ आहे.

आमची प्रकाशने:

  • खजिना बालवाचनालय – २०० हून अधिक बालसाहित्यावरील, बालसाहित्यिकांच्या लेखणीतून सजलेली मनोरंजनतून ज्ञान – आनंद देणारी पुस्तके.
  • नियतकालिके –

अ. चैत्रपालवी

ब. करीअर मन्त्र

क. प्रतिभा दिवाळी विशेषांक

ड. आरोग्यम

इ. ज्येष्ठविश्व

फ. पासबूक आनंदाचे

  •    इतर प्रकाशने – ललित कथा संग्रह, कादंबरी आणि इतर ……
  • सोहळे (जन संपर्क) : नुसते प्रकाशन नाही तर ‘दिमाखदार सोहळ्याचे नाव म्हणजे व्यास क्रिएशन्स्!’ उत्तमोत्तम कार्यक्रम, समारंभ, महोत्सव, स्पर्धा आखणारी आणि यशस्वी करणारी संस्था हा लौकिक व्यास क्रिएशन्स ची विशेष ओळख आहे.
  • ज्येष्ठ महोत्सव
  • करीअर मंत्र
  • पुस्तक आदान प्रदान
  • दिवाळी अंक प्रकाशन सोहळे
  • पुस्तक प्रकाशन सोहळे

साहित्यविश्वातीलप्रकाशमानतारा – व्यासक्रिएशन्स

सलग१२वर्षउत्तमोत्तमसाहित्यनिर्मिती . 

महाराष्ट्रराज्यसरकारच्यासाहित्यपुरस्कारानेसन्मानित . 

प्रथितयशलेखकांच्यालेखणीनेसजलेली , अभिरुचीसंपन्न४००हुनअधिकपुस्तकनिर्मिती . 

वाचनातूनमुलांच्यासर्वांगीणविकासासाठी२००पुस्तकांचेखजिनाबालवाचनालयाचीनिर्मिती

खजिनाबालवाचनालयाचीनिर्मिती , प्रचार , प्रसारकरणारीप्रयोगशीलसंस्था . 

.  सलग११वर्षराज्यस्तरीयपुरस्कारप्राप्तदिवाळीअंक “प्रतिभा “

७.  वाचकांच्याआरोग्याचीकाळजीवाहणारे , सर्वपॅथीचासमावेशअसणारे , तज्ज्ञडॉक्टर 

,वैद्यांच्याअनुभवसंपन्नलेखणीनेसजलेलेत्रेमासिक ” आरोग्यम “

.  भारतीयनववर्षानिमित्तप्रकाशितहोणारावैविध्यपूर्णविषयांवरचावाचनीयअंक –चैत्रपालवी

तरुणाच्याउज्ज्वलभविष्यासाठीमार्गदर्शकअंक – करिअरमंत्र

१०क्रियाशीलनवनिर्मितीचावसाघेतलेलीयुवाप्रकाशनसंस्था

व्यास क्रिएशन्स च्या ह्या विश्वात आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत!!